Telegram Group Search
Forwarded from 𝓐𝓿𝓲𝓷𝓪𝓼𝓱 𝓟𝓾𝓷𝓭𝓮 𝓟𝓪𝓽𝓲𝓵
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !


ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !

ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
  🌹 शुभ सकाळ 🌹
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आला श्रावण

फुलपाखरा सारखा जन्माला श्रावण
हरणा परी बागडत आला श्रावण
डोंगर दऱ्यात जणू दुधांचे हे सांडवे
नाचला श्रावण निळ्या नभाच्या सवे

स्वागताला पिसारा मोरांचा हिरवळीवर
कोवळे ऊन चाहूल ही सारी हरणीवर
रंगबेरंगी फुलपाखरांचे ऐटीत चालणे
रानं फुलाला मधमाशांचे गोड बोलणे

नदी नाल्यांच्या सवे धुंदीत ओढा वाहतो
वारा मंजूळ गाणे गात पिकावाणी डोलतो
नेसून हिरवी शालं धरती माता ही नटली
येतांच मखमली श्रावण आकाशगंगा हसली

✍️विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*या जगात सर्वात...*
           *मोठी संपत्ती "बुध्दी"*

      *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*

      *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*

      *सर्वात चांगले औषध "हसू"*      

        *आणि आश्चर्य म्हणजे हे*

         *"सर्व विनामुल्य आहे".*

      *।। नेहमी आनंदी रहा, आरोग्याची काळजी घ्या।।*
     🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

  !! शुभ रात्री !!
जीवनाचे कर्म

असे जीवन जगायचे आहे मला
माझा देह इतरांच्या कामी येईल
असे आयुष्य घडवायचे आहे मला
तारकांना ही माझे नांव लक्षात राहिलं

जन्मलो मी ज्या आईच्या कुशीतून
पाय तिचे धुवून जीवनभर पीत राहीन
नाही घालणार उगीच जगाला भ्रमंती
बापाच्याच चरणी तीर्थ आहे सांगतं राहीन

अंतिम समयी मुखात फक्त "सत्य,असेल
पुर्ण जीवनी चारित्र्याला कुठेच डाग नसेल
दुष्मन ही माझ्या प्रेतं यात्रेत तेव्हा रडेल
सोडता मी हे जग स्मशानी जत्रा भरेल..!

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वयम प्रकाशित

दुःखात ही गात असतो मी गोड गाणी
माझ्या मुखी असते तथागतांची वाणी
नाही खचलो कधीचं हजार अपयशाने
चालतं राहिलो रोज पुढे एका पाऊलाने

निराशेला ही मी आशावादी करतं असतो
आत्मविश्वासानेच ही स्पर्धा जिंकत राहतो
नसीब, तगदीर,भाग्य, नाही मानले कधी
कष्ट, मेहनत, ध्येय,जिद्द जोपासले आधी

मी दिन दुःखीताच्या हसण्याचे कारण होतो
माझ्या झोपडीतला एक घास दानं करतो
रोज मावळणाऱ्या सुर्याचे मी दर्शन घेतो
चंद्रा सारखाच मी स्वयम प्रकाशित होतो

✍️विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वातंत्र्यदिना निमित्त 🇮🇳
सर्वांना हार्दिक शुभेच्छा .

🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/05/27 20:25:20
Back to Top
HTML Embed Code: